'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध
आपल्याला 'एचआयव्ही'ची लागण झालीय हे माहीत असूनही एका विकृत व्यक्तीनं जवळपास 300 महिलांशी असुरक्षित शरीरसंबंध जोडल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय.
Oct 21, 2015, 02:56 PM IST'गिनीज बुका'त नाव नोंदवण्यासाठी काहीही हा सुधाकर!
एका भारतीय कार डिझायनरला बनवायचंय एक अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... यासाठी त्यानं एक अनोखी कारही तयार केलीय.
Oct 8, 2015, 04:55 PM ISTअशा मंत्र्याला मोदींनी लाथ मारुन बाहेर काढावे : ओवेसी
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खूपच संतापलेत. त्यांनी या विधानावर आक्षेप घेतला. अशा मंत्र्यांना मोदींनी लाथ मारुन बाहेर काढले पाहिजे, असे म्हटले.
Sep 19, 2015, 11:12 AM ISTइसिस कनेक्शन, महिलेला हैदाबाद येथे अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 11:17 AM IST'इसिस'ची हस्तक भारतीय महिला अफ्शा हिला अटक
इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.
Sep 12, 2015, 10:47 AM ISTप्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक
डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.
Sep 1, 2015, 01:15 PM IST'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट
आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.
Sep 1, 2015, 08:57 AM IST'मॅनेजमेंट कोट्याची' चौकशी करायला गेले आणि ४ लाख गमावले
'लालसा अत्यंत वाईट गोष्ट' असं अनेकदा तुम्ही ऐकलचं असेल... पण, हा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय हैदराबादमधल्या एका शिक्षिकेनं...
Jul 21, 2015, 05:06 PM ISTVIDEO : रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी नकार दिल्यास त्यांना असा शिकवा धडा
रिक्षा - टॅक्सी वाल्यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी नकार दिला किंवा मीटर टाकण्यास नकार दिला तर काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल किंबहुना या परिस्थितीतून तुम्हीही कधी ना कधी गेला असाल...
Jul 4, 2015, 05:44 PM ISTज्वाला गुट्टा प्रचंड संतापली, बॅडमिंटन असोसिएशनवर आगपाखड
ज्वाला गुट्टा प्रचंड संतापली, बॅडमिंटन असोसिएशनवर आगपाखड
Jul 2, 2015, 03:01 PM ISTज्वाला गुट्टा प्रचंड संतापली, बॅडमिंटन असोसिएशनवर आगपाखड
महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी यांचा ऑलिम्पिक तयारी टीममध्ये समावेश करण्यात न आल्यानं ज्वाला गुट्टा प्रचंड संतापलीय. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियावर तिनं जोरदार आगपाखड केलीय. आमचे हैदराबादचे प्रतिनिधी प्रसाद भोसेकर यांना दिलेल्या मुलाखतीत ज्वालानं काय भडीमार केलाय.
Jul 2, 2015, 09:00 AM ISTमस्करीत केलेल्या मारामारीत गमावला जीव
May 11, 2015, 10:45 AM ISTस्कोअरकार्ड : हैदराबादनं केवळ ६ रन्सनं केली दिल्लीवर मात
स्कोअरकार्ड : दिल्ली Vs हैदराबाद
May 9, 2015, 07:50 PM ISTएटीएमद्वारे करा स्पीडपोस्ट!
एटीएमद्वारा वजन केल्यानंतर क्षणात तुम्हाला स्पीडपोस्ट पाठवता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खिडकीत रांग लावण्याची किंवा ठराविक वेळेत उपस्थित राहण्याची तसदी घेण्याची आता तुम्हाला गरज राहिलेली नाही. भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
May 5, 2015, 09:49 AM IST