हे काय! NSG आधिकारी निघाला पाकचा हेर?
गृहमंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला संवेदनशील माहिती लीक करण्याचा आरोपात पकडल्याच्या २४ तास होत नाही तोपर्यंत नॅशनल सेक्युरिटी गार्ड (ब्लॅक कॅट कमांडो) या संरक्षण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाकिस्तानात संशयास्पदपणे बोलताना पकडले आहे.
Mar 5, 2013, 04:57 PM ISTहैदराबाद स्फोट : शांतता राखा - पंतप्रधान
हैदराबाद येथे येऊन दिलसुखनगर येथे दुहेरी बॉंम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली. दरम्यान, सोनिया गांधी हैदराबाबत गेल्याच नाहीत.
Feb 24, 2013, 03:50 PM ISTहैदराबाद स्फोट-आयईडीसह १ किलो स्फोटके वापरली
हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.
Feb 22, 2013, 12:20 PM ISTहैदराबाद स्फोट : हेल्पलाइन नंबर
हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर संबंधितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही तुम्हाला मदत हवी असल्यास संपर्क करू शकता.
Feb 22, 2013, 10:41 AM ISTहैदराबाद स्फोट : अफजल गुरुच्या फाशीचा बदला
संसद हल्ल्याचा सूत्रधार अजफज गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येतेय. या बॉम्बस्फोटांचा कट सीमेपलिकडे पाकिस्तानात रचला गेल्याचीही सूत्रांनी माहिती दिलीय.
Feb 22, 2013, 10:11 AM IST'पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती'
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली.
Feb 22, 2013, 08:07 AM ISTपंतप्रधानांचं शांततेचं आवाहन, पीडितांना मदत जाहीर
हैदराबादमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने शांतता राखण्याचंही आवाहन केलं आहे. “हा अत्यंत नृशंस हल्ला आहे. या हल्ल्याच्या दोषींना कडक शासन करण्यात येईल. तसंच सामान्य जनतेने न घाबरता शांतता राखावी.”
Feb 21, 2013, 10:05 PM ISTहैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर संशयाची सुई दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरू लागली आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-तोयबा या संघटनांवर आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
Feb 21, 2013, 09:44 PM IST