हैदराबाद पोलीस

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी माजी न्यायमूर्ती म्हणतात...

आता याप्रकरणी काही बोलणे हे घाईचे होईल अशी प्रतिक्रिया टाडा न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी दिली आहे.

Dec 6, 2019, 07:01 PM IST

मी एन्काऊंटरच्या विरोधात- असदुद्दीन ओवेसी

 एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपण एन्काऊंटरच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 6, 2019, 05:57 PM IST

ही अराजकता माजवण्याची पद्धत, पोलिसांच्या कारवाईचा निषेध- आंबेडकर

 पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

Dec 6, 2019, 04:28 PM IST

म्हणून आरोपींचं एन्काऊंटर केलं, हैदराबाद पोलिसांचं स्पष्टीकरण

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.

Dec 6, 2019, 10:53 AM IST

घृणास्पद! ३ वर्षांच्या मुलाला रिक्षावर आपटले, बापाचे दारूच्या नशेत कृत्य

पोलिसाने त्या व्यक्तिच्या हातातील मुलगा हिसकावून घेतला आणि बाल कल्याण समितीकडे सोपवला. पण, या घटनेत आरोपी मात्र फरार झाला. 

Jul 10, 2018, 09:42 AM IST

हैदराबाद विद्यापिठात विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, गुन्हा दाखल

हैदराबाद विद्यापिठ परिसरात एका विद्यार्थिनीवर बलात्काराच प्रयत्न झाल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे येत आहे. विद्यापिठातील विद्यार्थिनीसोबत शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तुपास सुरू केला आहे.

Mar 17, 2018, 05:43 PM IST

ईद नमाज पठनाच्या वेळी हैदराबाद पोलिसांनी काय केलं पाहा?

हैदराबाद : हा व्हिडीओ यूट्यूबर व्हायरल होत आहे. हैदराबादेत रमजानमध्ये नमाज पठनाचं काम सुरू होतं, त्यावेळची ही घटना आहे.

Jun 30, 2017, 01:07 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x