कार्डीएक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक का असतो ?
अनेकदा काही दिवसांपूर्वी हसती खेळती व्यक्ती अचानक आपल्यातून गेल्याची माहिती मिळते अशा वेळेस हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अधिक आपल्या हातात काहीच नसते.
Feb 26, 2018, 05:05 PM IST१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू
१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.
Jun 28, 2017, 02:22 PM ISTनागपुरात बँक कॅशिअरचा हृदय विकाराने मृत्यू
हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने बँक कॅशिअरचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे.
Nov 18, 2016, 06:51 PM ISTहार्टअटॅक येण्यापूर्वीची ५ लक्षणे
हार्टअटॅक ही अशी गोष्ट आहे जो कधीही येऊ शकतो. काही अशी लक्षणं असतात ज्यावरुन हार्टअटॅक येणार आहे याचा अंदाज येवू शकतो. १ महिन्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला याबाबतची शक्यता सांगू शकतात.
Jun 16, 2016, 03:39 PM IST