हुर्रियत नेता

हुर्रियत नेता शब्बीर शाह दिल्लीत नजरकैदेत

भारत आणि पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर उद्या आणि परवा होणारी चर्चा रद्द करण्याचे संकेत भारतानं दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर हुर्रियत नेता शब्बीर शाह यांना दिल्ली विमानतळावर नजरकैदेत ठेवण्यात आलंय.

Aug 22, 2015, 02:10 PM IST