विधीमंडळ कामकाजात नोटाबंदीचे पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:49 PM ISTहिवाळी अधिवेशनात विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ
हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले. सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या.
Dec 5, 2016, 02:12 PM ISTहिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात, 21,000 कोटींच्या पुरवणी मागण्या
राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. मंत्री आणि आमदारांची लगबग सुरु झाली आहे.
Dec 4, 2016, 03:33 PM ISTहिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 11:18 PM ISTनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा
हिवाळी अधिवेशनात नागपूरला मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे. 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपुरात निघणार आहे.
Dec 3, 2016, 07:31 PM ISTसर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार - नरेंद्र मोदी
सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार - नरेंद्र मोदी
Nov 16, 2016, 02:55 PM ISTपंतप्रधानांचं हिवाळी अधिवेशनाआधी आवाहन
पंतप्रधानांचं हिवाळी अधिवेशनाआधी आवाहन
Nov 16, 2016, 02:49 PM ISTराज्याचं हिवाळी अधिवेशन ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके आणि विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार आहे, चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
Nov 16, 2016, 12:14 PM ISTथंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय.
Nov 16, 2016, 08:02 AM ISTहिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला
संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे. त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 12:09 PM ISTअधिवेशनाआधी पंतप्रधानांनी बोलावली बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 10:51 AM ISTविरोधक गोंधळलेले आहेत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना आणि राष्ट्रगीत न होता अधिवेशन स्थगित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी अधिक आक्रमक पाहायला मिळालेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. विरोधकांची स्थिती गोंधळेली आहे, अशी टीका त्यांनी केली.
Dec 23, 2015, 09:57 PM ISTभाजप सरकारवर नामुष्की, राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित
राज्यातील भाजप सरकारवर नामुष्की ओढवलेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, नंतर राष्ट्रगीतासाठी अधिवेशन सुरु करण्यात आले.
Dec 23, 2015, 09:48 PM ISTनागपूर : हिवाळी अधिवेशनात पाहा घडलंय...बिघडलंय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 07:50 PM ISTदुष्काळग्रस्तांविषयी सरकारची अनास्था उघड - पृथ्वीराज चव्हाण
दुष्काळग्रस्तांविषयी सरकारची अनास्था उघड - पृथ्वीराज चव्हाण
Dec 23, 2015, 02:12 PM IST