हिट विकेट

विचित्र पद्धतीने आऊट झाल्यामुळे शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये पाकिस्तानचा पराभवाचा धक्का लागला. 

May 19, 2019, 05:55 PM IST

VIDEO : भारतीय क्रिकेट इतिहासात असा आऊट होणारा 'हा' तिसरा खेळाडू

श्रीलंकेच्या विरूद्ध निडास ट्रॉफी सामन्यात टीम इंडियातील फलंदाज केएल राहुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती. 

Mar 13, 2018, 08:24 AM IST

VIDEO: 'या' बॅट्समनने दुसऱ्या मॅचमध्येही केला लाजीरवाणा रेकॉर्ड

या प्लेअरने पहिल्या मॅचमध्ये केलेली चूक पुन्हा दुसऱ्या मॅचमध्येही केली.

Dec 11, 2017, 04:14 PM IST

हिट विकेट बाद होणारा कोहली ठरला दुसरा कर्णधार

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील चौथ्या दिवसी सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीच्या खेळीकडे होते. भारताच्या बाजूने सामना झुकवण्यात कोहली महत्त्वाचे योगदान देईल अशी अपेक्षा होती मात्र चांगली फलंदाजी करत असलेला विराट कोहली अचानक पॅव्हेलियनमध्ये परतला.

Nov 12, 2016, 11:56 AM IST