हिट अँड रन प्रकरण

मुंबईत पुन्हा हिट अँड रन

मुंबईत पुन्हा हिट अँड रनचं प्रकरण उघडकीस आलंय. मोहम्मद अली रोडवर एका भरधाव मर्सिडीज कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलंय. 

Jan 22, 2016, 08:37 AM IST

सलमानवर अद्यापही अटकेची टांगती तलवार

मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणात उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले असले तरी राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणी त्याच्यावर अटकेची तलवार कायम आहे.

Dec 11, 2015, 09:42 AM IST

हिट अँड रन प्रकरणाची आजपासून सुनावणी

हिट अँड रन प्रकरणी सिने अभिनेता सलमान खानचे भवितव्य या आठवड्यात ठरणार आहे. हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आजपासून सलमान खानच्या अपिलावर निकाल सुनावण्यास सुरूवात झालीय.

Dec 7, 2015, 01:14 PM IST

सलमानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाची सुनावणी अखेर 30 जुलैपासून

 सलमान खानच्या 'हिट अँड रन' प्रकरणी दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. एक सलमानसाठी दिलासादायक बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं सलमानची याचिका रद्द करण्याबाबतची याचिका रद्द केलीय. 

Jul 27, 2015, 05:54 PM IST

धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक

सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.

May 28, 2015, 11:19 AM IST

या चार प्रश्नांमध्ये अडकला सलमान खान!

अभिनेता सलमान खानला २००२च्या हिट अँड रन प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. या संपूर्ण प्रकरणात ४ असे प्रश्न आले ज्यांचं उत्तर ना सलमानजवळ होतं ना ही त्याच्या वकीलांजवळ. यामुळंच त्याचं पारडं कमकुवत झालं.

May 7, 2015, 04:45 PM IST

सलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?

2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.

May 7, 2015, 02:46 PM IST

जाणून घ्या कोण आहेत सलमानचे 'रक्षक'!

मुंबई सेशन्स कोर्टानं बुधवारी सलमान खानला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर दबंग सलमान आणि कुटुंबियांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. बातमी आली सलमानला कोर्टातून सरळ ऑर्थर रोडजेलमध्ये नेलं जाईल. मात्र तेव्हाच कोर्टाच्या रिअल लाइफ सीनमध्ये वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला.

May 7, 2015, 02:07 PM IST

सल्लूच्या 'हिट अँड रन' निकालाची तारीख उद्या होणार जाहीर

सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याच्या निकालाची तारीख उद्या जाहीर केली जाणार आहे. आज या खटल्यात सलमानच्या वकिलांनी बचावाचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद संपला असून, आता उद्या न्यायालय खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर करणार आहे. 

Apr 20, 2015, 07:20 PM IST

हिट अँड रन प्रकरणी सलमान सुटणार? आज निकाल?

हिट अँड रन खटल्यात सलमान खानची आज सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सलमानच्या ड्रायव्हरनं कोर्टात स्वत:च गाडी चालवत असल्याची जबाब नोंदवलाय. 

Apr 6, 2015, 08:50 AM IST

अभिनेता सलमान खान याची उलट तपासणी

हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.

Mar 27, 2015, 09:53 AM IST