हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार : संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट

कोरेगाव-भीमा हिंसाचार : संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट

Mar 27, 2018, 03:42 PM IST

कोरेगाव-भीमा हिंसाचार : संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडे यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट देऊन टाकलीय. 

Mar 27, 2018, 03:13 PM IST

मिलिंद एकबोटेंना आज शिवाजी कोर्टात हजर करणार

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अखेर मिलींद एकबोटेला अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा जमीन अर्ज फेटाळला. त्यानंतर लगेचच एकबोटेंना पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. आज एकबोटेंना दुपारी ११.०० ते ३.०० या वेळेत कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Mar 15, 2018, 09:12 AM IST

कोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला

कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय.

Mar 14, 2018, 11:39 AM IST

कोरेगाव भीमा हिंसाचार : एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलींद एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झालेत. 

Feb 23, 2018, 06:47 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय. 

Feb 20, 2018, 05:13 PM IST

कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

Feb 6, 2018, 08:17 PM IST

कोरेगाव भीमा हिंसाचारात ९.५० कोटींचे नुकसान

१ जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

Jan 11, 2018, 01:06 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार : चौकशीची जबाबदारी कुणावर?

भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

Jan 6, 2018, 11:40 AM IST

कोल्हापुरात ५० जणांना अटक, २००० जणांविरोधात गुन्हे दाखल

बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या २००० हून अधिक जनाच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 5, 2018, 10:49 AM IST

भीमा-कोरेगावमध्ये नेमकं काय झालं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 09:35 PM IST

मुंबई | भीमा कोरेगाव | बंद मागे घेतल्यावर दादर पुर्वपदावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 09:48 PM IST