अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केली- हार्दिक पटेल
अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केल्याचा दावाही हार्दिक पटेलांनी केलाय.
Mar 26, 2018, 12:00 PM ISTनवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप?
नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप?
Mar 25, 2018, 06:29 PM ISTअण्णा हजारेंची भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.
Mar 25, 2018, 04:14 PM ISTनवी दिल्ली | अण्णा हजारेंचे भाजपसोबत सेटिंग - हार्दिक पटेल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 02:46 PM ISTईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा
ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.
Mar 3, 2018, 07:19 PM ISTहार्दिक पटेलकडून चुकीचं ट्वीट टॅग, सोशल मीडियावर ट्रोल
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील निकालावरुन हार्दिक पटेलने विरोधकांना उद्देशून ट्वीट केले.
Mar 3, 2018, 06:29 PM ISTमुंबई । विरोधकांची मुंबई संविधान बचाव रॅली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 02:18 PM ISTसंविधान बचाव रॅलीला सुरुवात, दिग्गज नेत्यांची हजेरी
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून देशातील अनेक नेत्यांनी संविधान बचाव रॅली काढली आहे.
Jan 26, 2018, 01:34 PM ISTगुजरात निकाल : नाराज पाटीदारांचा भाजपला दणका
भाजपनं गुजरातमध्ये सत्ता मिळवली असली तरी गेल्यावेळपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. आणि याला कारणीभूत आहे हार्दिक पटेल. पाटीदारांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून हार्दिक पटेलांनी छेडलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसलाय. नाराज पाटीदारांचा भाजपला कसा फटका बसला त्याचा हा वृत्तांत....
Dec 18, 2017, 11:21 PM IST‘चाणक्य नाहीतर ताकद आणि पैशांच्या भरोशावर भाजपचा विजय’ - हार्दिक पटेल
गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशीनसोबत छेडछाड करुन निवडणूक जिंकणा-यांना शुभेच्छा देतो’, असे ते म्हणाले.
Dec 18, 2017, 05:58 PM ISTगुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 04:35 PM ISTमोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 04:14 PM ISTगुजरात । EVM मध्ये छेडछाड केल्याचा हार्दिक पटेलचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 04:07 PM ISTराहुल गांधी गुजरातमध्ये का हरले.. जाणून घ्या ही पाच कारणे...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे.
Dec 18, 2017, 02:24 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
Dec 18, 2017, 01:55 PM IST