हायस्पीड ट्रेनसाठी महाराष्ट्र-गुजरातचा समान खर्च, मग फायदा गुजरातलाच का?
माहितीच्या अधिकारात उघड झाली धक्कादायक माहिती
Dec 7, 2018, 01:43 PM ISTनासाची 'भारतीय' जिनिअस, आता बनवतेय ११२३KM/तासाची हायस्पीड ट्रेन
मूळची पश्चिम बंगालची असलेली अनिता एक भारतीय-अमेरिकन सायन्टिस्ट आहे. अनिताला नासामध्ये 'जिनिअस' म्हणून ओळखलं जातं.
May 24, 2018, 08:17 PM ISTपुलावरुन कोसळली हायस्पीड ट्रेन, अनेक गाड्या दाबल्या गेल्या
वेगवान ट्रेनच्या एका अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Dec 19, 2017, 10:53 AM ISTजपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास
जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.
Apr 21, 2015, 05:21 PM ISTनवी दिल्ली-आग्रा... हायस्पीड ट्रेनचं ट्रायल!
नवी दिल्ली : नवी दिल्ली ते आग्रा... हा प्रवास केवळ ९० मिनिटांत गाठणाऱ्या सेमी हायस्पीड ट्रेनचं येत्या गुरुवारी ट्रायल होणार आहे.
Jul 1, 2014, 05:33 PM IST