हायपरलूप वन

नासाची 'भारतीय' जिनिअस, आता बनवतेय ११२३KM/तासाची हायस्पीड ट्रेन

मूळची पश्चिम बंगालची असलेली अनिता एक भारतीय-अमेरिकन सायन्टिस्ट आहे. अनिताला नासामध्ये 'जिनिअस' म्हणून ओळखलं जातं.

May 24, 2018, 08:17 PM IST

जगातील सर्वात फास्ट ट्रेन बनणार हायपरलूप वन, अमेरिकेत पहिली चाचणी यशस्वी - पाहा व्हिडिओ

 हायपरलूप वन या जगातील सर्वात फास्ट ट्रेनचं बुधवारी अमेरिकेच्या नॉर्थ लास वेगास येथे यशस्वी परीक्षण करण्यात आले. हायपरलूप वनचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ही बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने जाते. जगातील सर्वात फास्ट ट्रेनचा ताज हिच्या डोक्यावर जातो आहे. 

May 13, 2016, 04:01 PM IST