हाडं

सावधान! एसीची सवय हाडांसाठी त्रासदायक

बदलती लाइफस्टाईल फक्त आपल्या आरोग्यावर नाही, तर हाडांवरही प्रभाव करत आहे. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पौष्टीक अन्न सेवन करणे गरजेचे आहे. 

Jun 21, 2019, 08:22 PM IST

भुक्कड लोकांंनो ! या पदार्थांवर ताव मारल्याने हाडं होतील ठिसुळ

आपण फीटनेसचा विचार करताना डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो. 

Jul 24, 2018, 07:39 PM IST

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाडं

सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत.

Aug 19, 2016, 01:09 PM IST

हाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!

आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं. 

Jul 23, 2014, 03:40 PM IST

रोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा

ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.

Dec 6, 2013, 06:56 PM IST