हाजी अली

समुद्राच्या मधोमध असलेला 600 वर्ष जुना चमत्कारिक हाजी अली दर्गा! कितीही उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी

Haji Ali Dargah Interesting Facts:  ‘हाजी अली दर्गा’ भर समुद्रात बांधण्यात आला आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव वास्तू आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात. हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोटा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. 

 

Jun 16, 2024, 11:15 PM IST

तृप्ती देसाईंचा हाजी अलीमध्ये प्रवेश

महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला.

Aug 28, 2016, 04:33 PM IST

रोखठोक : आता... हाजी अली! (२६ ऑगस्ट २०१६)

आता... हाजी अली! (२६ ऑगस्ट २०१६)

Aug 27, 2016, 12:37 PM IST

हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

हाजीअली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे.

Aug 26, 2016, 11:48 AM IST

तृप्ती देसाई हाजीअली दर्ग्यात दाखल

भूमाता ब्रिगेड प्रमुख तृप्ती देसाईनं गुरुवारी सकाळी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात अखेर प्रवेश मिळवला.

May 12, 2016, 09:27 AM IST

'तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार'

तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार आहेत, अशी टीका मुंबई पोलिसांनी केली आहे.

Apr 30, 2016, 07:41 PM IST

महिला प्रवेश : शनी शिंगणापूरनंतर हाजी अलीलाही महिलांची धडक

मुंबई : हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळवण्यासाठी काही मुस्लिम महिलांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

Jan 29, 2016, 03:19 PM IST

अवघ्या १२ तासांत बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक!

मुंबईतील हाजी अली इथून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास अवघ्या चार महिन्यांचं मूल चोरीला गेलं होतं... पोलिसांनी या चिमुकल्याला अवघ्या १२ तासांत शोधून काढलंय

Sep 13, 2013, 05:12 PM IST