हाऊसफुल ३

अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे

अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले. 

Jun 13, 2016, 10:07 AM IST

हाऊसफुल ३ची धमाकेदार ओपनिंग

समीक्षकांनी भलेही कॉमेडी चित्रपट हाऊसफुल ३ला पसंतीची पावती दिली नसली तरी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी या चित्रपटासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली. 

Jun 4, 2016, 03:56 PM IST

SHOCKING!! रितेश देशमुखनं केली कपड्यांची चोरी

रितेश देशमुखचा हाऊसफुल्ल 3 चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे... फिल्मचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. मात्र रितेश देशमुख एका कपड्यांच्या दुकानात चक्क् कपडे चोरी करतांनाचा व्हिडीओसमोर आलाय. हा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

May 25, 2016, 08:55 PM IST

'हाऊसफुल ३' चं पहिलं गाणं रिलीज

चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट अक्षय कुमार अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, लीला हॅडन, जॅकलीन फर्नांडीज आणि नरगिस फाखरी गाण्यात पाहू शकता.

Apr 25, 2016, 12:38 PM IST