हवामान खात्याचा पावसाचा अंदाज
येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Jun 28, 2016, 01:58 PM ISTमुंबईत मान्सूनचं आगमन
मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे, आज सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात झाली, दुपारी मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत होता.
Jun 20, 2016, 01:28 PM ISTमान्सून थबकला; दुष्काळात तेरावा महिना
वेगाने मार्गक्रमण करणार मान्सून प्रगती करताना दिसत नाहीय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Jun 13, 2016, 04:42 PM ISTसावधान… ‘नानौक’ चक्रिवादळ येतंय!
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरबी सागरात मुंबईहून दक्षिण-पश्चिम भागात जवळपास 660 किलोमीटर अंतरावर निम्न दाबानं ‘नानौक’ नावाचं चक्रिवादळ निर्माण व्हायला गती मिळालीय. हे चक्रिवादळ ओमानच्या तटाकडे पुढे सरकतंय.
Jun 12, 2014, 05:16 PM IST