हवामान विभाग

Mumbai Deputy Director General On Weather Forecast In Mukt Charcha PT1M23S

मुंबई । शहरात आता १०० पर्जन्यमापन केंद्रे

मुंबई शहरात आता १०० पर्जन्यमापन केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. पावसाची तातडीने माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Jun 27, 2019, 12:25 PM IST

जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, हवामान विभागाचा नवा अंदाज

राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला. संपूर्ण राज्यात पाऊस झालेला नाही.  

Jun 27, 2019, 10:55 AM IST

हवामान विभागाची 100 पर्जन्यमापन केंद्र, दर 15 मिनीटांची पावसाची आकडेवारी

मुंबईसाठी हवामान विभागाने एक मेगा प्लॅन तयार केलाय.

Jun 27, 2019, 07:23 AM IST

मुसळधार पावसाचा इशारा, सोमवारपर्यंत जोरदार पाऊस होईल - हवामान विभाग

महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Jun 22, 2019, 07:37 AM IST
Good News Metrological Department Confirms Monsoon Enter South Kokan PT5M36S

मुंबई । दक्षिण कोकणात मान्सून दाखल, राज्यात दोन दिवसात सक्रीय होणार

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात दोन दिवसात सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Jun 20, 2019, 01:15 PM IST

रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता

Jun 9, 2019, 09:06 PM IST

राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

May 31, 2019, 06:43 PM IST

'हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान'

प्रगत विज्ञान असताना चुकीची माहिती प्रसारित करत असल्याचा आरोप

May 28, 2019, 05:53 PM IST
Nashik Weather Report Officer On Fake News For Farmers Of Monsoon Reached Andaman And Nicobar PT3M20S

मुंबई : मान्सून आलाच नसताना जाहीर केलाच कसा? व्यापारी साखळीचा आरोप

मुंबई : मान्सून आलाच नसताना जाहीर केलाच कसा? व्यापारी साखळीचा आरोप

May 28, 2019, 03:55 PM IST
How Accureate Is Monsoon Weather Alert PT59S

पावसाचा अंदाज कितपत अचूक

पावसाचा अंदाज कितपत अचूक

May 16, 2019, 07:40 PM IST

यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

May 15, 2019, 03:36 PM IST

Cyclone Fani : 'फॅनी'च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द

जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम 

 

May 2, 2019, 07:33 AM IST

राज्यात थंडी वाढणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता

थंडीची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.  

Dec 14, 2018, 11:46 PM IST

या ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम  भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

Aug 17, 2018, 10:52 PM IST

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहिल - हवामान विभाग

मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Aug 3, 2018, 07:50 PM IST