हमाल

शेतकऱ्याला मारहाण केल्याने निषेधार्थ लिलाव बंद

मालेगाव बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडलेत.

Mar 31, 2018, 08:23 PM IST

एसटी संपामुळे हमालांचेही होतायत हाल

एसटी कर्मचा-यांच्या संपाचा मोठा फटका प्रवाशांबरोबरच आगारात काम करणा-या हमालांनाही बसल्याचं पहायला मिळत आहे.

Oct 20, 2017, 08:18 PM IST

एसटी संपामुळे हमालांचे पुरते हाल...

एसटी संपामुळे हमालांचे पुरते हाल... 

Oct 20, 2017, 07:41 PM IST

मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री दोन दिवस करणार हमालांचे काम !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी, पक्षाचे आमदार आणि सर्व कार्यकर्ते आज आणि उद्या हमाल म्हणून काम करणार आहेत. 

Apr 14, 2017, 06:39 PM IST

'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक

'महान राष्ट्र' म्हणून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

Jun 21, 2016, 08:23 PM IST