कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक
कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक
Jan 10, 2020, 04:05 PM ISTडॉ. दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरे कोण आहे ?
सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा राहणारा आहे.
Aug 18, 2018, 11:08 PM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरेला अटक
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच वर्षानंतर आरोपी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली.
Aug 18, 2018, 10:17 PM ISTसोनई हत्याप्रकरणातील दोषींना २० जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार
सोनई हत्येप्रकरणी निकाल आता २० जानेवारीला लागणार आहे. आज दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं.
Jan 18, 2018, 01:02 PM ISTअशोक सावंत हत्येप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती
अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात त्यांनी मध्यस्थी केली होती. त्यांच्या विभागात झोपडपट्टी पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
Jan 8, 2018, 07:55 PM ISTअनिकेत कोथळे हत्या प्रकरण : पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फूटेज डिलीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 08:09 PM ISTअनिकेत कोथळे हत्या प्रकरण : पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फूटेज डिलीट
अनिकेत कोथळे हत्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज डिलीट करण्यात आलं.
Nov 19, 2017, 07:44 PM ISTपीएसआयकडून खून प्रकरणी आणखी धक्कादायक आरोप
युवराज कामटेने सुपारी घेऊन अनिकेतचा खून केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Nov 10, 2017, 02:01 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी एक जण ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 12:01 PM ISTरोहतकमधील महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी २ नराधमांना अटक
हरियाणाच्या रोहतकमध्ये २३ वर्षीय महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. सुमित आणि विकास अशी या दोघांची नावं आहेत. सुमितची महिलेबरोबर ओळख होती अशी माहिती सोनीपतच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. पीडित महिलेचा घटस्फोट झाला होता. ९ मे ला तिचे सोनीपत येथून अपहरण करुन कारने रोहतक येथे आणले अशी माहिती पोलिसांनी दिली.
May 15, 2017, 09:29 AM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.
May 5, 2017, 02:43 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
May 5, 2017, 08:22 AM ISTकलिना आरटीआय कार्यकर्ता हत्येप्रकरणी ४ जण ताब्यात
कलिनामध्ये ६० वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी चार संशियातांना ताब्यात घेण्यात आलंय. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
Oct 17, 2016, 11:17 AM ISTमोनिका घुर्डे हत्याप्रकरणात एकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 08:43 PM IST