औरंगाबाद : स्वित्झर्लंडचा परदेशी पाहुणा राबतोय काळ्या मातीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:50 PM ISTजागतिक अर्थपरिषदेत मुख्यमंत्री करणार देशाचं प्रतिनिधित्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 10:09 AM ISTकाळा पैसा : स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये
काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.
Dec 13, 2014, 04:23 PM IST१२० कोटींचा `फायर डायमंड` लिलावात!
स्वित्झर्लंडमध्ये येत्या आठवड्यात होणाऱ्या लिलावात जगातील सर्वांत मोठा नारंगी हिरा ठेवण्यात येणार आहे. या दुर्लक्ष हिऱ्यासाठी जवळजवळ १.७ ते २ करोड डॉलर (१२० करोड रुपयांपेक्षा जास्त) मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 2, 2013, 09:52 PM ISTस्वीस बँकांच्या खातेदारांची माहिती होणार उघड!
काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
Oct 16, 2013, 08:59 PM IST`नेस्ले`च्या उत्पादनांत घोड्याचं मांस...
लहान मुलांसाठी पौष्टीक खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय ब्रॅन्ड ‘नेस्ले’ वादात अडकलंय. खाद्य उत्पादन बनवणारी जगभरातील सगळ्यात मोठ्या कंपनीच्या उत्पादनं बनविण्यासाठी ‘घोड्याच्या मासां’चा वापर केला जात असल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
Feb 19, 2013, 04:33 PM IST