स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सरकारची धावाधाव
स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सरकारची धावाधाव
Feb 17, 2015, 07:40 PM ISTदेशात 600 तर राज्यात 75 जण स्वाईन फ्लूचे बळी
राज्यात स्वाईन फ्लूचं अक्षरशः तांडव सुरू आहे... आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळं 75 जण दगावले असून, गेल्या 24 तासात 27 जणांचा बळी स्वाइन फ्लूनं घेतलाय.
Feb 17, 2015, 06:27 PM ISTमुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 06:44 PM ISTमुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी
मुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी घेतला असून स्वाईन फ्लूचा मुंबईतला हा सातवा बळी ठरलाय. स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी पाच जणांना मधुमेह असल्याचं निष्पन्न झालंलय त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूचा अधिक धोका असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय.
Feb 11, 2015, 08:27 PM ISTठाण्यात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:38 AM ISTआरोग्यमंत्र्यांकडून स्वाईन फ्लू पेशंटची विचारपूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 09:51 AM ISTसावधान! मुंबईसह महाराष्ट्रभर स्वाईन फ्लू बळावतोय
मुंबईत स्वाईन फ्लूमुळे गेल्या १५ दिवसांत ४ जणांचा बळी गेलाय. मुंबईत १९ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईच्या १० रहिवाशांचा समावेश असून बाहेरून उपचार घेण्यासाठी १३ रुग्ण आलेले आहेत. बाहेरून आलेल्या १३ रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झालाय. तर पाच जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.
Feb 6, 2015, 12:48 PM ISTस्वाईन फ्लूमुळे 'कृष्णकुमारी'चा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे 'कृष्णकुमारी'चा मृत्यू
Feb 6, 2015, 12:05 PM ISTमुंबईत स्वाईन फ्लूचे चार बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 08:02 PM ISTनागपुरात स्वाईन फ्लूचे आठ बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 11:51 AM ISTसावधान, मुंबईत सौदी अरेबियातून आला ‘मर्स’
मुंबईला ‘मर्स’चा (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) धोका असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. आता तर नवी मुंबईत ‘मर्स’चा संशयीत रूग्ण सापडल्याने या आजाराची अनेकांनी धास्ती घेतली आहे. आखाती देशात ‘मर्स’चे ४६ बळी गेले आहेत.
Aug 16, 2013, 10:13 AM ISTपोलिसांवर दहशत ‘स्वाईन फ्लू’ची
स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस सध्या दहशतीखाली दिसतायेत. आयुक्तलयातला अधिकारी असो किंवा शिपाई प्रत्येक जण चेहऱ्यावर मास्क लावून फिरताना दिसतोय. ही दहशत आहे ‘स्वाईन फ्लू’ची...
Aug 12, 2013, 09:01 PM ISTमुंबईला स्वाईन फ्लूनंतर MERSचा धोका
पाच वर्षापूर्वी मुंबई-पुण्यात थैमान घालणा-या स्वाईन फ्लूची अनेकांनी धास्ती घेतली होती. स्वाईन फ्लू नंतर आता MERS या नव्या विषाणूचा मुंबईला सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jul 23, 2013, 09:24 AM ISTसावध राहा.. स्वाइन फ्लू मुंबईत आलाय...
दोनच वर्षापूर्वी स्वाइन फ्लूने मुंबईत चांगलेच थैंमान घातले होते. मुंबईकरांना या स्वाइन फ्लूने चांगलेच घाबरवून सोडले होते. आता पुन्हा एकदा स्वाइन फ्लू मुंबईत हळूहळू पसरतो आहे.
Jul 27, 2012, 11:29 AM IST