एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
May 5, 2020, 07:02 AM ISTनागपूर महापालिकेतले 'स्मार्ट' घोटाळे समोर....
भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॅशलेस व डिजिटल व्यवहारांच्यादृष्टीने नागपूर महापालिकेने अनेक पाऊले उचलली. त्याची अंमलबजावणी अनेक विभागातही सुरु केली. मात्र, महापिलेकच्या डिजिटल कारभारातही घोटाळेबाजांनी स्मार्ट भ्रष्टाचाराचा मार्ग शोधला. मात्र त्यांचा डिजिटल फ्रॉड त्याच तंत्रज्ञानामुळे उघडकीसही आला.
Jan 19, 2018, 10:41 AM ISTनागपूर : तरुंग कैद्याना स्मार्ट कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 09:22 PM ISTएकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास आता शक्य
एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. कारण विविध मेट्रो आणि अन्य वाहतूक व्यवस्थांमार्फत प्रवास करता येईल, असं नवीन स्मार्ट कार्ड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Sep 2, 2015, 07:52 PM ISTरत्नागिरीत आरसी बूकसाठी सहा महिन्यांपासून प्रतिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:04 PM ISTशेतकऱ्यांसाठी `स्मार्ट कार्ड`
गोवा सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे इथल्या शेतकऱ्यांना सबसिडी आणि कर्ज वितरण करण्यास सोयीचं ठरणार आहे. तसेच सरकार दरबारी माराव्या लागणार चकराही आता कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलंय.
Sep 3, 2012, 08:10 AM IST