स्पेशल

इंडिगो एअरलाइन्सची स्पेशल व्हॅलेंटाईन ऑफर

प्रवास करण्याची सुवर्णसंधी 

Feb 12, 2020, 11:52 AM IST

दीपिकाशी लग्नानंतरही रणवीरसाठी अनुष्का 'स्पेशल'

अनुष्का आणि रणवीर सिंह या जोडीनं २०१० साली आलेल्या 'बँड, बाजा, बारात' या सिनेमातून एन्ट्री घेतली

Jan 16, 2019, 04:55 PM IST

डिअर जिंदगी : बाबांचं मुलाला पत्र!

महाराष्ट्रातील नागपूरहून 'डिअर जिंदगी'ला एक ई-मेल आला आहे. तणावाचा सामना त्यांनी कसा केला, याचा खूप चांगला अनुभव त्यांनी यात सांगितला आहे.

Dec 4, 2018, 10:51 PM IST

सनी लियोनी ३७ वर्षांची, २ कारणांमुळे वाढदिवस ठरतोय स्पेशल

बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी आज ३७ वर्षांची झाली. १३ मे १९८१ ला सनीने स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.

May 13, 2018, 02:39 PM IST

आयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर

आयपीएलच्या अकराव्या मोसमामध्ये पंजाबची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Apr 23, 2018, 09:27 PM IST

मालिका मसाला : वर्षा उसगावकर यांच्यासोबत गुलमोहर

मालिका मसाला : वर्षा उसगावकर यांच्यासोबत गुलमोहर 

Mar 20, 2018, 02:09 PM IST

VIDEO : स्पेशल आई-बाबांसाठी स्पेशल गाणं

दिग्दर्शकाच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांचा पहिलाच सिनेमा 'कच्चा लिंबू'... प्रदर्शनाआधीच हा सिनेमा आपल्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलाय. 

Jul 25, 2017, 12:52 PM IST

फ्रेन्डशिप डे स्पेशल : वेगळेपण जपून दोन मित्रांची अखंड मैत्री!

बॉलिवुडचा दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख, या दोघांची आता चांगलीच मैत्री झालीय. बॉलिवुडचे हे करण अर्जुन आता केवळ फ्रेन्ड्स राहिले नसून, बेस्ट फ्रेन्ड्स झालेत... 

Aug 7, 2016, 12:00 PM IST

योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...!

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

Jun 21, 2016, 05:07 PM IST

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?  

Mar 18, 2016, 10:28 AM IST

जागतिक निद्रा दिन स्पेशल : तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडं दुर्लक्ष करु नका. कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आजाराला निमंत्रण देवू शकतं. हा दावा काही आमचा नाही तर खुद्द डॉक्टरांनीच हा इशारा दिलाय. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्वाची असून १८ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातोय. झोप, घोरणं आणि आजार या सगळ्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...

Mar 18, 2016, 08:58 AM IST