स्पर्म

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती असावं?

Male fertility Facts : तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. (Male fertility Facts Which will be right age to become father Sexual health News)

Jan 21, 2024, 10:14 PM IST

दुसऱ्या पुरुषाचा स्पर्म वापरुन महिलेला केले गर्भवती; 14 वर्षानंतर फर्टिलिटी क्लिनिकला 1.5 कोटींचा दंड

दिल्लीतील एका जोडप्याला धक्कादायक अनुभव आला. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरुन महिला गर्भवती झाली आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तब्बल 14 वर्ष तिने या मुलींचा सांभाळ केला. 

Jun 27, 2023, 05:28 PM IST

पुरूषांमधील स्पर्मचं प्रमाण कमी होण्याचं कारण आणि वाढवण्याचे उपाय

बदलत्या जीवनशैलीमुळे पुरूषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत आहे. खाण्यापिण्याच्या सवयीवर शुक्राणूंची संख्या अवलंबून असते.

Apr 14, 2018, 10:29 PM IST

आई होण्यासाठी विधवा महिलेने केली मृत पतीच्या स्पर्मची मागणी

आई होता यावे यासाठी एका महिलेने तिच्या मृत पतीचे स्पर्म देण्याची मागणी एम्सच्या डॉक्टरांकडे केलीये. 

Jul 11, 2016, 03:02 PM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

संशोधकांनी शोधला ५ कोटी वर्षांपूर्वीचा शुक्राणू

संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.

Jul 20, 2015, 07:35 PM IST

शुक्राणू वाढविण्याचे पाच उपाय

जगभरात शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता कमी होत असल्याचा तक्रारी वाढत आहे. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही खास उपाय अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

Jun 5, 2014, 09:43 PM IST