VIDEO : स्पर्धेत जाहिरातीचा खेळ निराळा!

नुकतंच 'द हिंदू' हा दक्षिणेतलं १३७ वर्षांचा इतिहास असलेलं प्रसिद्ध वर्तमानपत्र मुंबईत लॉन्च करण्यात आलंय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 17, 2016, 08:42 AM IST
VIDEO : स्पर्धेत जाहिरातीचा खेळ निराळा! title=

मुंबई : नुकतंच 'द हिंदू' हा दक्षिणेतलं १३७ वर्षांचा इतिहास असलेलं प्रसिद्ध वर्तमानपत्र मुंबईत लॉन्च करण्यात आलंय. 

यावेळी, मुंबईतील अनेक मोठ्या ब्रॅन्डशी स्पर्धा करण्याचं आव्हान 'द हिंदू' समोर आहे. याच निमित्तानं स्पर्धा आणि जाहिरात क्षेत्राशी निगडीत ही एक आठवण...  

'टाईम्स ऑफ इंडिया'नं दक्षिणेत पाय रोवताना टीव्हीवर एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात दक्षिणेतल्या नागरिकांना 'जागं होण्याचा' संदेश देण्यात आला होता. यालाच, उत्तर म्हणून पहिल्यांदाच 'द हिंदू'नं एखाद्या मोठ्या ब्रॅन्डला सडेतोड असं उत्तर दिलं होतं... आणि तेही जाहिरातीतूनच....