ड्रायव्हिंग करताना ६ पैकी १ वाहनचालक करतो हे काम
वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामध्ये स्नॅपचॅटचा वापर हे सर्वात मोठं कारण...
Oct 20, 2019, 12:55 PM ISTफेसबुक नाही तर 'हे' आहेत तरुणांचे आवडते अॅप्स!
फेसबुक सुरु झाल्यापासूनच तरुणाईला त्याची भुरळ पडली आहे.
Aug 14, 2018, 03:58 PM ISTस्नॅपचॅटच्या सीईओचे म्हणणे, भारत खूपच गरीब देश
भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. त्यामध्ये स्नॅपचॅटचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू स्नॅपचॅटचा भारतात बिझनेस वाढविण्याचा विचार नाही. स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचे म्हणणे आहे की, 'बिझनेस वाढविण्याच्या दृष्टीने भारत हा खूपच गरीब देश आहे. त्यामुळे भारतात बिझनेस वाढविण्याचा आमचा विचार नाही.'
Apr 16, 2017, 04:25 PM IST