महिलांना आवडतात असे पुरुष
प्रत्येक पुरुषाला हा एक प्रश्न असेल की महिलांना कसे पुरूष आवडतात. तर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांना कसे पुरुष आवडतात.
Mar 4, 2016, 03:09 PM ISTस्त्रियांची होतेय विक्री चक्क ६००० डॉलर्समध्ये
नवी दिल्ली : महिलांना पळवून त्यांना परदेशात विकण्याचा धंदा जोरात आहे.
Feb 9, 2016, 12:00 PM ISTकोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान?
चाणक्य नीतीतील काही गोष्टी कालातीत असल्याचं म्हटलं जातं, पण जगात अनेक ठिकाणी आजही चाणक्य नीती वाचली जाते. आचार्य चाणक्य म्हणजे कौटिल्य यांचे तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे.
Jan 21, 2016, 12:54 PM IST५ गोष्टी महिला पुरूषांकडून अपेक्षा करतात
कोणत्या गोष्टीने महिला आनंदी होतात? तुम्हांला विश्वास बसणार नाही, काही छोट्या गोष्टी आहेत ज्या पुरूषाने केल्याने महिला नातेसंबंधात खूप समाधानी असतात. या संदर्भात डॉ. एम. गॅरी न्यूमन, एक कौटुंबिक सल्लागार यांनी कनेक्ट लव्ह हा पुस्तक आपल्या संशोधनानंतर लिही आहे. त्यातील पाच गोष्टी आम्ही तुम्हांला सांगतो.
Dec 8, 2015, 08:37 PM ISTआता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल
पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.
Dec 5, 2015, 05:05 PM ISTनस्तनपूरमधील शनी मंदिरात स्त्रीयाही करतात पूजा
नस्तनपूरमधील शनी मंदिरात स्त्रीयाही करतात पूजा
Dec 1, 2015, 10:22 PM ISTमहिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत
असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.
Oct 25, 2015, 10:20 AM ISTहितगुज : स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद उपचार
स्त्री-पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद उपचार
Aug 12, 2015, 05:04 PM ISTइसिसमध्ये भारतीय स्त्री-पुरुष केवळ सेक्स गुलाम
आयएसच्या तावडीतून भारतात परतलेल्या अरीब मजीद यानं आता एक नवा खुलासा केलाय.
May 21, 2015, 04:51 PM IST'व्हॉटस्अप'वर पुरुषाचा अपमान केला म्हणून...
पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीत एकाद्या महिलेला कसा न्याय दिला जातो, याचं धक्कादायक उदाहरण सौदी अरेबियात नुकतंच पाहायला मिळालंय. व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला म्हणून महिलेला चक्क चाबकाचे फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
Mar 17, 2015, 12:06 PM ISTखेळ ग्रहांचा - स्त्रीकडून धनलाभ कसा होईल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 10:52 AM ISTहॅलो डॉक्टर - स्त्री पुरुष वंध्यत्वावर मात
हॅलो डॉक्टर - स्त्री पुरुष वंधत्यावर मात
Dec 7, 2014, 08:18 PM ISTव्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM ISTहितगुज - स्त्रीयांचे आजार आणि किडनी फेल्युअर
Oct 7, 2014, 05:30 PM ISTमुलींना मिस्ड कॉल द्याल तर तुरुंगाची हवा खाल!
आता, तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तुमच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
Sep 24, 2014, 10:44 PM IST