स्त्री 2

श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ही जोडी आता 'स्त्री 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

Jan 3, 2025, 01:35 PM IST

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास

60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर 

Dec 31, 2024, 06:55 PM IST

'स्त्री 2'नंतर श्रद्धा कपूर दिसणार 'या' भूमिकेत, निर्मात्यांनी केली आगामी चित्रपटाची घोषणा

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटानंतर चाहते तिच्या आगमी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्मात्यांनी श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Nov 15, 2024, 07:39 PM IST

Stree 2 : 800 कोटींच्या कमाईनंतर 'स्त्री 2' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार

पुन्हा एकदा 'स्त्री 2' चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकणार आहात. कारण निर्मात्यांनी अडीच महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 29, 2024, 03:43 PM IST

'स्त्री 2' ने मोडला ह्रतिकच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, अभिनेत्याने दिली ही प्रतिक्रिया

गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'  चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Sep 22, 2024, 12:41 PM IST

Stree 2 Box Office: 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, 31 दिवसांमध्ये केली 'इतकी' कमाई

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. 31 व्या दिवशी देखील चित्रपटाने केली कोटींमध्ये कमाई.

Sep 15, 2024, 03:34 PM IST

'स्त्री 2' चित्रपटातील 'या' गाण्याचं प्रियंका चोप्राकडून कौतुक, म्हणाली...

'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाने खास परफॉर्मन्स केला आहे. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता प्रियांका चोप्रानेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

Sep 11, 2024, 12:19 PM IST

600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही

'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर श्रद्धा कपूरचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. 2024 मधील सर्वात हिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. 

Sep 1, 2024, 07:26 PM IST

वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा

Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

Aug 20, 2024, 01:40 PM IST

'स्त्री 2' ने दुसऱ्याच दिवशी मोडला शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांचा रेकॉर्ड!

'स्त्री 2' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट आघाडीवर आहे. 'स्त्री 2'ने दुसऱ्याच दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे. कोणते आहेत ते चित्रपट? वाचा सविस्तर

Aug 17, 2024, 07:13 PM IST

'Stree 2' नाही तर 'या' चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने घेतली सर्वात जास्त फी

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. चाहते देखील तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, तिने 'Stree 2' पेक्षाही जास्त फी कोणत्या चित्रपटासाठी घेतली होती. 

Aug 14, 2024, 04:46 PM IST