स्कायमेट

४८ तासात मान्सून केरळमध्ये! भारतीय हवामान खात्याचा अंदाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 05:43 PM IST

खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती स्कायमेट या हवामान खात्यानं दिली आहे.

Apr 4, 2018, 08:46 PM IST

खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 08:13 PM IST

सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार - स्कायमेट

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' या हवामानविषयक कंपनीने अंदाज व्यक्त केला आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. 

May 24, 2016, 05:12 PM IST

तोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज

स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.

Apr 11, 2016, 09:55 PM IST

पाहा दुष्काळात होरपळलेल्या शेतकरी कन्येचं मन

हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने नुकताच एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ स्कायमेटने बनवला आहे, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर हा व्हिडीओ आहे, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी हा व्हिडीओ असावा.

Aug 21, 2015, 09:21 PM IST

बळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी

आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

Apr 22, 2015, 03:56 PM IST

खुशखबर! 'यंदा चांगला पाऊस'

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी पावसाबद्दलची आहे. 

Mar 22, 2015, 01:19 PM IST