पाहा, कसा आला महाराष्ट्रात पाऊस?

Sep 18, 2015, 17:59 PM IST
1/5

औरंगाबाद शहरातील पावसाचं दृश्य

औरंगाबाद शहरातील पावसाचं दृश्य

2/5

अजिंठा लेणी परिसरात पावसामुळे झरे आणि छोटे धबधबे तयार झाले आहेत, हे फोटो स्कायमेटच्या सौजन्याने आहेत.

3/5

पाहा, हे दिलासादायक चित्र दुष्काळी महाराष्ट्रावर स्थिरावलेले हे आशेचे ढग

4/5

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर, हा पाऊस महाराष्ट्राच्या दिशेने सरकला, नागपूर हे सुरूवातीला मध्यमागी दिसत होतं, त्यानंतर हा भाग खान्देश आणि मराठवाड्याकडे सरकत गेला.

5/5

दुष्काळी महाराष्ट्राला या पावसानं दिलासा दिला आहे.