सोना मोहापात्रा

दारुच्या दुकानांबाहेरील तरुणींविषयी राम गोपाल वर्मा असं काही म्हणाला की....

Coronavirusशी संपूर्ण देशाता लढा सुरु असतानाचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही कोरोना काही नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळं शासनाकडून सावधगिरी म्हणून पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरीही या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले. ज्ययामध्ये दारुची दुकानं सशर्त खुली करण्याचीही परवानगी देण्यात आली. 

May 5, 2020, 11:46 AM IST

सोना मोहापात्रा प्रकरण अनू मलिकला भोवलं

#MeToo मोहिमेअंतर्गत... 

Nov 22, 2019, 07:45 AM IST

शाहिदला त्याची जबाबदारी कळत नाही का? बॉलिवूड गायिकेचा सवाल

हे पात्रच पसंतीस न उतरल्याची प्रतिक्रिया 

Jun 24, 2019, 12:23 PM IST