सैराट सिनेमा

बॉलिवूड-हॉलिवूड सिनेमांना टक्कर देण्याची ताकद रिजनल सिनेमातच- नार्गाजुन

सैराटने मराठी सिनेमाची ताकद आणि उंची दोन्ही वाढवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Mar 3, 2018, 10:56 AM IST

सैराट सिनेमा जिथं संपतो, तिथं सागरची गोष्ट होते सुरू...

सैराट सिनेमा जिथं संपतो, तिथं सागरची गोष्ट सुरू होते. तो अवघा एक वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांचा खून झाला. त्यानंतर या बाळाची रवानगी झाली ती थेट अनाथाश्रमात.

Apr 15, 2017, 04:45 PM IST

सैराट सिनेमासाठी आजचा दिवस खास

सैराट सिनेमा, त्यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार आणि प्रेक्षकांसाठी आजचा फ्रेन्डशीप दिवस सर्वात महत्वाचा आहे.

Aug 7, 2016, 08:27 PM IST

सैराटने मिळवलं मोठं यश पण नागराज मंजुळेंना आहे एका गोष्टीची खंत

सिनेमाने खूप मोठं यश मिळवलं असलं तरी नागराज मंजुळे यांना एका गोष्टीची खंत

Jun 14, 2016, 05:27 PM IST

'सैराट'ची कमाई वाढता वाढेच, आता या तीन भाषेत फिल्म

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेय. कोटीच्या कोटी उड्डाने घेत ८५ कोटींचा टप्पा पार करण्याची तयारी केलेय. तर त्यापुढे एक पाऊल टाकून आता तीन प्रादेशिक भाषेत हा सिनेमा येणार आहे. तशी घोषणा आज 'झी टॉकीज'ने केलेय.

Jun 11, 2016, 11:47 PM IST

'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 14, 2016, 10:34 PM IST

आंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल

आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.

May 14, 2016, 08:52 PM IST

सैराट सिनेमावर नागराज मंजुळेंच्या मातोश्रींच्या प्रतिक्रिया

अख्या महाराष्ट्राला ज्यानं वेड लावलंय तो सैराट सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफूल आहे. प्रेक्षकांनी या सैराट सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सैराटमधली गाणी तर याड लावून गेलीत. या तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत पण ज्यांनी हा सिनेमा बनवला ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आईला सिनेमाबाबत काय वाटलं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.

May 9, 2016, 01:22 PM IST

तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही. 

May 7, 2016, 12:44 PM IST

'सैराट'ची हिट जोडी आर्ची-परश्या प्रत्यक्षात लहानपणी पाहा कसे दिसतात?

 आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

May 7, 2016, 11:00 AM IST

नागराजने म्हणून अार्चीला बुलेट शिकवली...

सध्या 'सैराट'चीच चर्चा सर्वत्र आहे. मात्र, सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशीच एक उत्सुकता अार्चीला बुलेट का शिकवली याची आहे.

May 6, 2016, 10:52 AM IST