सेलिब्रेशन

लुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल'

बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन केले. एका घराच्या छतावर जाऊन आमीरने यावेळी ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्येच वास्तव्याला आहे. 

Jan 14, 2016, 09:55 PM IST

सेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...

अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.

Dec 31, 2015, 09:18 AM IST

नाशकात गुलाबी थंडीत वाईनचं सेलिब्रेशन

हे कुठे युरोप अमेरिकेत नाही, तर नाशिकमधल्या सुला वायनरीतलं हे सेलिब्रेशन आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच जण नाशिकच्या या वाईनरी एन्जॉय करताहेत. 

Dec 30, 2015, 12:10 AM IST

मेरी ख्रिसमस : सांताक्लॉजच्या गावातून!

सांताक्लॉजच्या गावातून!

Dec 26, 2015, 07:36 AM IST

मेरी ख्रिसमस!

मेरी ख्रिसमस!

Dec 25, 2015, 11:16 AM IST

बच्चे कंपनीचं नाताळ सेलिब्रेशन

बच्चे कंपनीचं नाताळ सेलिब्रेशन

Dec 23, 2015, 09:17 PM IST

VIDEO : घरापासून दूर असाल तर हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ पाहाच...

दिवाळीचा खरा आनंद असतो तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत हा सण साजरा करण्यात... 

Nov 11, 2015, 08:11 PM IST

रितेश देशमुख आणि त्याच्या चिमुकल्या रियानचे दिलखेच दिवाळी सेलिब्रेशन

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा दोन वर्षांचा मुलगा रियान दिवाळी निमित्त पूजा करताना एक क्यूट फोटो अभिनेत्री जेलेनिया डिसुझा-देशमुख हिने पोस्ट केला आहे. 

Nov 10, 2015, 07:16 PM IST

पाहा, अशी असते बॉलिवूड स्टार 'दीपिका'ची दिवाळी!

दिवाळी हा सणच असा आहे की तो प्रत्येकाला उत्साह देतो... प्रत्येकाला आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करण्याची इच्छा असते. घरच्या सफाईपासून ते फटाके फोडण्यापर्यंत सगळे प्लान्स तयार असतात... 

Oct 17, 2015, 11:25 PM IST

राणेंच्या पराभवाचं पुण्यातही सेलिब्रेशन

राणेंच्या पराभवाचं पुण्यातही सेलिब्रेशन

Apr 15, 2015, 10:10 PM IST

शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

राणेंच्या पराभवाचं पुण्यातही सेलिब्रेशन

Apr 15, 2015, 10:10 PM IST