पाहा, अशी असते बॉलिवूड स्टार 'दीपिका'ची दिवाळी!

दिवाळी हा सणच असा आहे की तो प्रत्येकाला उत्साह देतो... प्रत्येकाला आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करण्याची इच्छा असते. घरच्या सफाईपासून ते फटाके फोडण्यापर्यंत सगळे प्लान्स तयार असतात... 

Updated: Oct 17, 2015, 11:25 PM IST
पाहा, अशी असते बॉलिवूड स्टार 'दीपिका'ची दिवाळी! title=

मुंबई : दिवाळी हा सणच असा आहे की तो प्रत्येकाला उत्साह देतो... प्रत्येकाला आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करण्याची इच्छा असते. घरच्या सफाईपासून ते फटाके फोडण्यापर्यंत सगळे प्लान्स तयार असतात... 

ही तर सर्वसामान्यांच्या घरातली दिवाळी... पण, सेलिब्रिटी आपल्या घरात कशी बरं दिवाळी सेलिब्रेट करत असतील... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर पाहा, बॉलिवूड स्टार दीपिका पादूकोण तुम्हाला देतेय याचंच उत्तर.. 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.