VIDEO : घरापासून दूर असाल तर हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ पाहाच...

दिवाळीचा खरा आनंद असतो तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत हा सण साजरा करण्यात... 

Updated: Nov 11, 2015, 08:11 PM IST
VIDEO : घरापासून दूर असाल तर हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ पाहाच... title=

मुंबई : दिवाळीचा खरा आनंद असतो तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत हा सण साजरा करण्यात... 

असंच काहीसं या व्हिडिओमधूनही दिसतंय. आपल्या जवळच्या व्यक्तींना नेहमीच गृहित धरणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक चपराकच आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. 

तुम्ही जर तुमच्या कुटुंबापासून, घरापासून आणि जवळच्या व्यक्तींपासून दूर असाल तर हा व्हिडिओ तुमच्याही मनाला स्पर्शून जाईल. 

व्हिडिओ पाहा :- 
 

We wish this film brightens up your Diwali and reminds you that the best Diwali is a #GharWaliDiwali. :-)

Posted by Pepsi on Saturday, October 18, 2014

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.