पुरुषांनी रात्री झोपण्याआधी दुधातून घ्या 'हा' पदार्थ, ठरेल खूपच फायदेशीर
Benefits of Ashwagandha:अश्वगंधाच्या सेवनाने रक्तप्रवाह वेगात होतो. यामुळे सर्व नसा खुलतात आणि शरीर बूस्टरचे काम करते. नसा खुलल्याने तारुण्य परत आल्याचा अनुभव पुरुषांना मिळतो, यामुळे परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते असे म्हणतात. अश्वगंधामुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. स्पर्म काऊंट वाढतो. यामुळे कामेच्छा वाढते, असे म्हटले जाते. पुरुषांनी अश्वगंधाची पावडर झोपण्याआधी दुधातून प्यावी. किंवा केळ्याच्या शेकसोबत मिक्स करुन पिऊ शकता.
Oct 17, 2023, 02:26 PM ISTतरुण राहण्याचा 'गाढव' फॉम्युला
आंध्र प्रदेशमधली जनता गाढवांच्या (Donkey) जिवावर उठली आहे. आणि त्यामुळे आंध्रातली गाढवांची संख्या कमालीची घटली आहे.
Feb 27, 2021, 08:23 PM ISTकामोत्तेजनेसाठी आयुर्वेदीक गोळ्या घेता? सावधान!
प्रशासनाने केलेल्या कारवाईवेळी पॉवर अप कॅप्सूल आणि किंग क्रिम या औषधांमध्ये या मात्रा आढळल्याने ही दोन्ही औषधे जप्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Aug 1, 2018, 12:43 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी ही भाजी खा!
आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी कुठेची असेल ती शेवग्याच्या शेंगा. याला डांबे सुद्धा म्हटले जाते. तर इंग्रजीत ड्रमस्टिक असे नाव आहे. ही भाजी जेवणात रुची वाढतेच तर एवढेच नाही सेक्स पॉवर वाढविण्यासाठी मदत करते.
Apr 16, 2016, 07:32 PM ISTसहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात.
Sep 29, 2015, 05:03 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी फायदेशीर शिलाजीत
सेक्स पॉवर वाढविण्यासाठी काही जडी बूटी असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, आयुर्वेद औषधामध्ये शिलाजीतचे सेवन केल्याने सेक्सची पॉवर वाढते. एवढेच नाही तर याचा शरीरातील अन्य भागावर याचा प्रभाव दिसून येते. त्यामुळे वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.
Sep 15, 2015, 05:51 PM ISTसेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा सोडा, डाळिंब खा!
सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा ही गोळी जगभरात प्रचलित आहे. परंतु, शास्त्राज्ञांच्यामते एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस हे या महागड्या गोळीचे काम करू शकते. तुम्हांला फक्त तुमच्या डायटमध्ये एक ग्लास डाळिंबाचा ज्यूसचा समावेश करावे लागले आणि मिळेल जबरदस्त एनर्जी....
Aug 22, 2012, 10:28 PM IST'सेक्स पॉवर' जागृतीसाठी योगा
जीवनामध्ये 'सेक्स' महत्वाचा आहे. 'सेक्स पॉवर' जागृत करण्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक आहे.
Dec 24, 2011, 04:52 PM IST