सूर्य ग्रहण 2024

Surya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार? 'या' लोकांच्या आयुष्याला लागेल ग्रहण

Surya Grahan 2024 Effects : या वर्षी दोन सूर्यग्रहण असून पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिलला झालं आहे. आता दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार का? त्याशिवाय दुसरं सूर्यग्रहण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 3 राशींच्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या. 

May 19, 2024, 09:40 AM IST

Solar Eclipse 2024 : खरंच सूर्य ग्रहणाच्या वेळी घुबड बोलतात? प्राण्यांचा व्यवहारात होतो बदल? अभ्यासक म्हणतात...

Solar Eclipse Effect : सूर्यग्रहण हे खगोलशास्त्रीय घटना आहे. सोमवारी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असून या काळात प्राण्यांच्या व्यवहारात खरंच बदल होत का? अभ्यास याबद्दल काय सांगतो जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 02:33 PM IST

Surya Grahan 2024 : सूर्यग्रहणाला 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' लोकांना मिळणार अमाप संपत्ती?

Solar Eclipse 2024 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे सोमवती अमावस्येच्या दिवशी असून यादिवशी तब्बल 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी 4 ग्रहांचा संयोग होणार आहे. 

 

Apr 7, 2024, 02:25 PM IST

Surya Grahan: 'या' तारखेला लागणार वर्षातील पहिलं ग्रहण; पाहा कोणत्या राशी होऊ शकतात मालामाल

Surya Grahan: चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी होणारे सूर्यग्रहण असणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हे ग्रह फार लाभदायक मानलं जातंय. 

Jan 30, 2024, 07:25 AM IST

Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

Solar Eclipse 2024 Date And Time : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कधी असून ते भारतात दिसणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Jan 15, 2024, 09:36 AM IST

वर्ष 2024 मध्ये 'या' दिवशी लागणार पहिलं सूर्यग्रहण, ग्रह होणार असा परिणाम

Solar Eclipse 2024 date and time in India: 2024 मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही लागणार आहे. 2024 मध्ये कोणत्या दिवशी आणि कधी ग्रहण लागणार ते पाहूया. तसेच त्याचा भारतावर काय परिणाम होणार. 

Nov 17, 2023, 12:32 PM IST