सूर्यग्रहण

सूर्यग्रहणाबाबतच्या ६ महत्त्वाच्या गोष्टी

यंदाच्या वर्षातील हे एकमेव सूर्यग्रहण ८ आणि ९ मार्चला जगभरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाबाबतचे महत्त्वाचे फॅक्टस घ्या जाणून

Mar 9, 2016, 08:23 AM IST

सूर्यग्रहणाच्या अजूक वेळा जाणून घ्या

 ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजता आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल. 

Mar 8, 2016, 05:32 PM IST

सूर्यग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी हे उपाय करा

 फाल्गुन अमावस्येला (९ मार्च) ला या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण पूर्वोत्तर राज्यांसह मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ, उज्जैनसह देशातील विविध भागात दिसणार आहे.

Mar 8, 2016, 03:51 PM IST

ग्रहणकाळात या गोष्टी करणे टाळा

मुंबई : नऊ मार्चला यंदाच्या वर्षातील पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असणार आहे. 

Mar 8, 2016, 09:53 AM IST