नाशिक : आणखीन एक अंधश्रद्धा... सूर्यग्रहणामुळे पाणीपुरवठाच बंद
नाशिक : आणखीन एक अंधश्रद्धा... सूर्यग्रहणामुळे पाणीपुरवठाच बंद
Dec 27, 2019, 01:05 AM ISTमीम व्हायरल झाल्यानंतर मोदी म्हणाले 'बिनधास्त माझी थट्टा करा'
पंतप्रधानांनी कोझीकोड (Kozhikode)आणि इतर शहरांत दिसलेलं सूर्यग्रहण लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे पाहिलं.
Dec 26, 2019, 04:57 PM ISTराज्यात अनेकांना पाहता आलं नाही सूर्यग्रहण...कारण
सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहता आलं नाही. तर नागपुरातही
Dec 26, 2019, 04:52 PM ISTमुंबई | यंदाच्या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण
मुंबई | यंदाच्या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण
Dec 26, 2019, 01:05 PM ISTसूर्यग्रहण | रिंग ऑफ फायर पाहण्यासाठी गर्दी
सूर्यग्रहण | रिंग ऑफ फायर पाहण्यासाठी गर्दी
Dec 26, 2019, 01:00 PM ISTनागपूर | सूर्यग्रहणावेळी ढगाळ वातावरणामुळे लोकांचा हिरमोड
नागपूर | सूर्यग्रहणावेळी ढगाळ वातावरणामुळे लोकांचा हिरमोड
Dec 26, 2019, 12:50 PM ISTसूर्यग्रहणामुळे शिर्डी साईबाबा मंदिरात आणि तिरूपती मंदिराच्या वेळेत मोठे बदल
यंदाच्या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आज
Dec 26, 2019, 07:57 AM ISTशिर्डी : सूर्यग्रहणामुळे साईबाबा मंदिर बंद राहणार
शिर्डी : सूर्यग्रहणामुळे साईबाबा मंदिर बंद राहणार
Dec 25, 2019, 04:40 PM ISTसूर्यग्रहण 2018 - ग्रहणाबाबातचे समज - गैरसमज
शुक्रवारी, 13 जुलै 2018 रोजी यंदाचं दुसरं सूर्यग्रहण आहे.
Jul 12, 2018, 07:13 PM ISTNASA च्या वेबसाइटवर पाहू शकता Live Solar Eclipse
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सूर्याच्या अगोदर चंद्र जाणार असून हे तब्बल ९९ वर्षानंतर २१ ऑगस्ट रोजी म्हणजे आज दिसणार आहे. लोकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रचंड उत्साह असला तरीही त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Aug 21, 2017, 05:54 PM IST२१ ऑगस्टला भर दिवसा पडणार अंधार !
येत्या श्रावणी सोमवारी म्हणजेच २१ ऑगस्ट दिवशी अमेरिकेतील १४ राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे.
Aug 18, 2017, 07:54 PM ISTवर्षातील पहिले सूर्यग्रहण, चुकूनही ही कामे करु नका
आज रविवारी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार असून रात्री 10 वाजून 1 मिनिटापर्यंत राहील.
Feb 26, 2017, 11:29 AM IST