सूरत

हार्दिक पटेल आणि आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन छेडणाऱ्या हार्दिक पटेल यांना आणि आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सूरत पोलिसांनी ताब्यात घेतले. आज समता रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, ती काढण्याआधीच  पोलिसांनी त्यांना उचलले.

Sep 19, 2015, 12:58 PM IST

विमानतळावर म्हैशीची स्पाईस जेट विमानाला धडक

सुरतमध्ये स्पाईस जेटचं विमान उड्डाण घेत असताना एका म्हैशीला ठोकलं. या आपघातात दीडशे लोक थोडक्यात बचावले. हे विमान सुरतहून दिल्लीला जात होतं.

Nov 7, 2014, 12:32 PM IST

जेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन...

केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.

Aug 3, 2014, 06:56 PM IST

हरवलेल्या चिमुरडीला कपिल भेटतो तेव्हा...

प्रसिद्धीच्या कळसावर पोहचलेला हास्य कलाकार कपिल शर्मा याच्या माणुसकीचं दर्शन नुकतंच सूरतमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना झालं.

May 8, 2014, 03:06 PM IST

पैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले

पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.

Feb 17, 2014, 02:54 PM IST

नारायण साईचा अनौरस मुलगा; पत्नीनं दिली माहिती

सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण साई आणि त्याची सहकारी जमुना यांना एक मुलगा आहे. ही गोष्ट नारायण साई याची पत्नी जानकी हिच्या चौकशीतून समोर आलीय.

Nov 19, 2013, 04:08 PM IST

आसाराम बापू १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत

सूरतमधील दोन बहिणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापूंना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आसाराम बापू आणि त्यांचे पूत्र नारायण साई यांच्यावर सूरत मधील दोन बहीणींनी बलात्काराचा आरोप केला होता.

Oct 15, 2013, 04:53 PM IST

आसाराम बापूंची आता सूरत पोलिसांकडून चौकशी

सूरतमध्ये दोन बहिणींनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळं आता आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साईंवरील संकट वाढतांना दिसतायेत. गुजरात पोलिसांनी आज आसाराम बापूंची जोधपूरहून अहमदाबादला रवानगी केलीय. आता अहमदाबादमध्ये पोलीस बापूंची चौकशी करेल.

Oct 14, 2013, 04:56 PM IST