उद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 03:15 PM ISTबिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा
भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे.
Nov 8, 2015, 02:00 PM ISTमोदींनी केले नितिशचे अभिनंदन, नितीशने म्हटले धन्यवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 01:27 PM ISTबिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे
बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी रविवारी मतमोजणी झाली त्यात जेडीयूच्या महाआघाडीला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहे. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Nov 8, 2015, 12:54 PM IST...भाजपची तळलेली जिलेबी तशीच राहिली
बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. अनेकांनी भाजप कार्यालयातच जिलेबी तळण्याचा घाट घातला होता. पण तासाभरानंतर मतमोजणीत भाजपाची पिछेहाट सुरु झाली आणि कार्यकर्ते अंगावरील गुलाल झटकला आणि तळलेली जिलेबी तशीच ठेवून हताश मनाने माघारी परतले.
Nov 8, 2015, 12:20 PM ISTमोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.
Sep 3, 2012, 11:12 AM IST