`आयपीएल`ला सुरक्षा देण्यास सरकारचा नकार
आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय.
Feb 21, 2014, 01:56 PM ISTअरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर
आपल्या ‘झाडू’नं भ्रष्टाचाराला साफ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आयबी अर्थात गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं आता केजरीवालांच्या भोवती सुरक्षा वाढविण्याची तयारी सुरू आहे.
Jan 13, 2014, 11:50 AM ISTएटीएम सेवेसाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता
बँकेच्या कॅशियर समोर तासन तास रांगेत उभं न राहता, एटीएममध्ये अर्ध्या मिनिटांत पैसे हातात पडतात. ही सेवा ग्राहकांना सुखावणारी वाटत असली, तरी यापुढे या सेवेसाठी ग्राहकांच्या खिशाला चाट लागण्याची शक्यता आहे. कारण एटीएम सेवा वापरल्यानंतर आता एक निश्चित रक्कम आकारली जाणार आहे.
Jan 4, 2014, 06:11 PM ISTसावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!
जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.
Dec 15, 2013, 10:27 PM ISTबराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.
Dec 5, 2013, 02:56 PM ISTसुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!
सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...
Nov 28, 2013, 03:56 PM ISTपंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.
Nov 9, 2013, 09:18 PM ISTछत्तीसगडमध्ये मोदींसाठी `गुजरात`ची सुरक्षा!
आज भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमध्ये तीन सभा होत आहेत. या सभेसाठी मोदींच्या भोवती गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांचा ताफा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Nov 7, 2013, 01:31 PM ISTमोदींना हवीय पंतप्रधान दर्जाची सुरक्षा, काँग्रेसला राजीव गांधींची आठवण
मोदींना पंतप्रधान दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी भाजप संसदीय बोर्डानं केलीय तर मोदींसाठी सध्याची झेड-प्लस सुरक्षा पुरेशी असल्याचं सांगत काँग्रेस सरकारनं ही मागणी फेटाळून लावलीय.
Nov 6, 2013, 05:34 PM ISTसंगमेश्वर विद्यालयाचा सुरक्षितेचा नवा पायंडा
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेत झालेल्या मारामारीतून हृषिकेश सरोदे या नववीतल्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पुण्यातल्याच पारगावच्या एका खेड्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केलीय. हा खास रिपोर्ट.
Oct 24, 2013, 11:32 AM ISTतुळजाभवानी मंदिरात सुरक्षेचा बोजवारा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
Oct 8, 2013, 06:06 PM ISTमहिलांच्या सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर, पण महिलांना नाही त्याची खबर
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी एक सॉफ्टवेअर तयार केलंय. पण त्याचा फायदाच होत नाहीय. ब-याचशा महिलांना हे सॉफ्टवेअर माहीतच नाही. संकटसमयी हे सॉफ्टवेअर महिलांच्या उपयोगी पडणार आहे.
Sep 26, 2013, 06:38 PM ISTरेल्वेच्या वाढलेल्या सुरक्षाचा महिलांना फायदा होणार?
लोकल प्रवासात महिलांची वाढती असुरक्षितता हा मुंबईकरांच्या काळजीचा विषय बनलाय. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय उफराटाच आहे.
Sep 17, 2013, 03:20 PM IST...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!
निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्याला धमकी मिळालीय... हा निर्माता-दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून करण जोहर आहे.
Sep 6, 2013, 03:38 PM IST`एका आरोपीला इतकी सुरक्षा कशासाठी`
व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत टिप्पणी करताना एका आरोपीला इतकी सुरक्षा का दिली जात आहे, असा सवाल करत कोर्टानं पोलीस यंत्रणांना फटकारलं.
Sep 3, 2013, 04:13 PM IST