सुरक्षा

तुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...

घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.

Jun 20, 2015, 01:45 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, टीसींमध्ये घबराट

ट्रेनमधून प्रवास करताना त्या दोघांनी तिकीट काढलं नाही आणि टीसीनं त्याबद्दल विचारल्यावर टीसीवरच चाकूनं वार करुन त्याला जखमी केलं. ही घटना घडलीय. हावडा एक्सप्रेसमध्ये नाशिकजवळ. या घटनेनंतर टीसींमध्ये घबराट पसरली आहे.

Mar 27, 2015, 12:47 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या गावी सुरक्षा वाऱ्यावर, दुकानदारांनी हाती घेतल्या काठ्या

नागपुरातल्या कायदा आणि व्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होत असतानाच, आता पोलीस व्यवस्थेवरून भरोसा उडालेल्या नागपूरकर व्यापाऱ्यांनी आपली सुरक्षा स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या भागातल्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणात काठ्या वाटल्यात.

Mar 20, 2015, 03:19 PM IST

'नाईटलाईफ' सुरू करताना सुरक्षेचं काय? कोर्टाचा सवाल

मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, हायकोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेत.

Mar 14, 2015, 10:03 AM IST

तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

Mar 12, 2015, 11:55 AM IST

पाणी... तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

 आज आहे वर्ल्ड किडनी डे. जगभरात किडनीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये या आजाराविषयी माहिती पोहचविण्यासाठी १२ मार्च हा दिवस 'किडनी दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या किडनी डेचा संदेश आहे 'एक ग्लास पाणी तुम्ही प्या आणि एक ग्लास पाणी दुसऱ्याला प्यायला द्या...

Mar 12, 2015, 10:43 AM IST

'जगात कुठेही नाहीत, एवढे भारतात मुस्लिम सुरक्षित'

भाजपा खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत. कारण भारतातील बहुसंख्य जनता ही उदारमतवादी असल्याचं खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Mar 2, 2015, 10:50 AM IST