सुनीता विल्यम्स

धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राफ्ट अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?

बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.

Sep 15, 2024, 05:37 PM IST

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...

Boeing Starliner: अंतराळवीर सुनीता विल्यम्स 22 जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळ यानात बिघाड झाल्यानं पृथ्वीरवर येण्यात अडचणी येत आहेत. 

Jun 28, 2024, 11:30 PM IST

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : आव्हानं काही थांबण्याचं नाव घेईना. अंतराळातून सुनीता विलियम्स यांच्यापुढं उभ्या राहिलेलेल्या आणखी एका आव्हानाचा व्हिडीओ नासाकडून शेअर. 

 

Jun 25, 2024, 12:07 PM IST

सुनीता विल्यम्सने साधला संवाद

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातील वास्तव्यानंतर प्रथमच भारतात दाखल झाली आहे. दिल्लीत सुनीताचे स्वागत करण्यात आले. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुनीता भारत भ्रमण करणार आहे.

Apr 1, 2013, 02:22 PM IST

अंतराळवीर सुनीता करणार भारत भ्रमण

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दिर्घकाळ अंतराळत राहणारी जगातील पहिली महिला आहे.अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता भारत भ्रमण करणार आहे. तिच्या भारत भ्रमणाला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे.

Mar 31, 2013, 01:39 PM IST

पुरूषांप्रमाणेच महिलांनाही वागणूक द्या - सुनीता विल्यम्स

भारतीय वंशाची अंतरळावीर सुनीता विल्यम्स हिने काल पुण्यातील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

Jan 4, 2013, 11:08 AM IST

सुनीताने भारतीयांना दिल्या अंतराळातून शुभेच्छा

भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने आंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय ध्वज फडकावून सुनीताने भारतीयांना ६६व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंतराळात अशा पद्धतीने पहिल्यांदाच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.

Aug 15, 2012, 01:02 PM IST

सुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचली

अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.

Jul 19, 2012, 11:41 PM IST