सुनावनी

खासदार डॉ.हिना गावीत हल्ला प्रकरणी जामीन अर्जावर आज सुनावनी

आज सकाळी अकरा वाजेपर्यंत संशयीतांच्या सुनावणीची शक्यता आहे.

Aug 14, 2018, 09:02 AM IST

घटनेच्या कलम ३५ (अ) रद्द संदर्भातील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

आता या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. 

Aug 6, 2018, 11:57 AM IST

डीएसकेंच्या जामीन अर्जावर १३ मार्चला सुनावनी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता तेरा मार्चला होणार आहे.

Mar 6, 2018, 10:26 AM IST

भुजबळांबाबत महत्त्वाचा निर्णय; जामीन मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी गेले 21 महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. 

Dec 18, 2017, 10:36 AM IST

भुजबळांच्या जामिनावर सोमवारी निर्णय

छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.

Dec 17, 2017, 01:30 PM IST