सुट्ट्या

जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादी

Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....

 

Dec 27, 2024, 09:54 AM IST

31st चा प्लॅन बोंबलला! 'सुट्ट्यांचा ब्लॅकआऊट' लागू झाल्यानं भारतीय नोकरदार वर्गानं डोकंच धरलं

Job News : नोकरी स्थैर्य देते, आर्थिक सुबत्ता देते हे सर्वकाही ठीक. पण, हीच नोकरी मानसिक शांतता आणि आनंद देते का? एका कंपनीची नोटीस पाहून तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर शोधू लागाल... 

 

Nov 22, 2024, 12:44 PM IST

इथं महिलांना मिळतेय 3 दिवसांची जास्तीची सुट्टी; पाहा तुमचा नंबर कधी

मासिक पाळीमध्ये महिलांना होणारा हाच त्रास पाहता आता स्पेनमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

May 13, 2022, 07:05 PM IST

नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी बंद राहणार बँका

आपापल्या राज्यातील सुट्या लक्षात घेऊन सर्व व्यवहार करा. 

 

Nov 15, 2020, 01:54 PM IST

नवीन वर्षी आहेत एवढ्या सुट्ट्या

२०२० या नवीन वर्षाचं सगळीकडे उत्साहात स्वागत होत आहे.

Dec 31, 2019, 11:24 PM IST
All Maharashtra State Govt Emlopees Will Go On Holidays From 5th Jan 2019 PT1M28S

मुंबई | सरकारी अधिकारी ५ जानेवारीला सामूहिक रजेवर

मुंबई | सरकारी अधिकारी ५ जानेवारीला सामूहिक रजेवर
All Maharashtra State Govt Emlopees Will Go On Holidays From 5th Jan 2019

Dec 24, 2018, 08:35 PM IST

या १३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार

१३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 10, 2018, 05:51 PM IST

नाशिक पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 09:29 PM IST

नवीन वर्षात विवाह इच्छुकांना करावी लागणार धावपळ

आजपासून २०१८ या नविन वर्षाला सुरूवात झालीय. यावर्षी गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्ट्या रविवारी आल्याने चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ होणार आहे. २०१८ हे वर्ष लीप वर्ष नसल्याने या वर्षात ३६५दिवस आलेत. 

Jan 1, 2018, 08:32 AM IST

३१ डिसेंबरनिमित्त मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

३१ डिसेंबरसाठी पोलीस दलाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

Dec 28, 2017, 07:08 PM IST

मुंबई एन्ट्री पॉईंटवर प्रचंड वाहतूक कोंडी

तीन  दिवसांची सुट्टी संपवून पिकनिकवरून परतणा-या मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल सुरू आहेत.

Dec 25, 2017, 09:34 PM IST

मुंबई एन्ट्री पॉईंटवर प्रचंड वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 09:24 PM IST

सलगच्या सुट्ट्यांमुळे भंडारदराही हाऊसफूल!

ख्रिसमसची सलग सुट्टी साधत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा आणि हरिश्चंद्र कळसूबाई परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत.

Dec 25, 2017, 08:55 PM IST

सलगच्या सुट्ट्यांमुळे भंडारदराही हाऊसफूल!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:44 PM IST