सुट्टी

बँका सलग तीन दिवस राहणार बंद

पुढील आठवड्यात बँकेचे काही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते या दोन दिवसांतच आटोपून घ्या. कारण शनिवार ते सोमवारपर्यंत बँका बंद राहणार आहेत. 

Mar 9, 2017, 12:05 PM IST

पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँकांना सुट्टी

पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.

Feb 18, 2017, 01:44 PM IST

नोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान

24 डिसेंबर ते 1 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुट्टीसोबत नेमका विकेन्डही आल्यानं शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

Jan 3, 2017, 07:03 PM IST

आजपासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी

आजपासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी 

Dec 10, 2016, 03:23 PM IST

सुट्टीनंतर आज बँकांचे व्यवहार सुरु

गुरुनानाक जयंतीच्या सुटीनंतर आज बँका सुरू होत आहेत. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आज पासून बँकेत चार रांगा करण्यात येणार आहेत. 

Nov 15, 2016, 08:43 AM IST

शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत  40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

Nov 12, 2016, 10:10 PM IST

दिवाळीच्या सुट्टीत कोकणकिनारे हाऊसफुल्ल

दिवाळीच्या सुट्टीत कोकणकिनारे हाऊसफुल्ल

Nov 4, 2016, 09:11 PM IST

मुंबईकरांसाठी, अनंत चतुर्दशीला सरकारी सुट्टी जाहीर

अनंत चतुर्देशीला मुंबई आणि उपनगरांत होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं आजच्या दिवशी सुट्टी जाहीर केलीय.

Sep 15, 2016, 11:19 AM IST

रविवारीच सुट्टी का असते?... यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

सध्या कामाच्या ठिकाणी रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असतो. मात्र रविवारीच सुट्टी असण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? 

Sep 1, 2016, 11:54 AM IST

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

Jul 29, 2016, 02:50 PM IST

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Jul 29, 2016, 10:35 AM IST