मास्टर-ब्लास्टरनं राज्यपाल सी विद्यासागर रावांची घेतली भेट
विद्यार्थ्यांना होणार या भेटीचा फायदा
May 29, 2018, 08:49 PM ISTराज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील ध्वजारोहण
६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील शिवाजी पार्क इथे ध्वजारोहण करण्यात आलंय.
Jan 26, 2018, 11:49 AM ISTआता राजभवनातूनही होणार वीजनिर्मीती
पुण्याच्या राजभवनातील सोलर पॅनल... यातून तब्बल एक मेगावॅट म्हणजे जवळपास साडे सोळा लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. यातून पुण्यातीलच नाही तर, मुंबई आणि नागपूर येथील राजभवनाच्या विजेची गरज भागेल एवढी वीजनिर्मीती होऊ शकते.
Nov 12, 2017, 07:42 PM ISTजळगाव | गिरणा नदीवरील ७ बलून बंधाऱ्यांना राज्यपालांची मंजूरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:30 PM ISTराजभवनातल्या बैठकीनंतरही निकालाची अंतिम तारीख ठरेना
राजभवनावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या निकालांची अंतिम तारीख ठरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय.
Aug 18, 2017, 04:07 PM ISTकासवगतीनं लागणाऱ्या निकालांची राज्यपालांकडून गंभीर दखल
मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल उशीरा लागत असल्या प्रकरणाची कुलपती म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Jul 4, 2017, 09:46 PM ISTमुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यातर्फे शिवाजी पार्कात ध्वजारोहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 10:25 AM ISTसंजय दत्तच्या शिक्षा माफी अर्ज फेटाळला
पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याचा अर्ज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळला आहे.
Sep 24, 2015, 09:43 PM ISTराज्यातील विद्यापीठांना दर्जा सुधारण्यासाठी श्वेतपत्रिकेचे आदेश
राज्यातल्या विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठांनी श्वेतपत्रिका काढावी, असे आदेश राज्यपाल आणि राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी दिले आहेत.
Sep 1, 2015, 11:21 PM ISTराज्यपाल भरकटले... तेलंगणात पोहचले!
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचं हेलिकॉप्टर आज दुपारी अचानक भरकटल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
May 29, 2015, 06:29 PM ISTराज्यपालांची गडचिरोलीतल्या दुर्गम भागाला भेट
राज्यपालांची गडचिरोलीतल्या दुर्गम भागाला भेट
Nov 7, 2014, 08:56 PM IST