गॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ
Gas Cylinder : मुळात गॅस सिलिंडरचा वापर बऱ्याच कामांसाठी होतो. पण, तुम्हाला माहितीये का हाच गॅस सिलिंडर कोणा एका बॉम्बहून कमी नाही.
Jun 19, 2023, 09:52 AM ISTबापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके
Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार
Jan 7, 2023, 01:06 PM ISTमोठा झटका ! मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या
LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे.
Mar 1, 2021, 10:01 AM ISTघरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी, टोळीचा पर्दाफाश
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Oct 14, 2020, 12:54 PM ISTस्वयंपाकघरापासून बँक खात्यापर्यंत होणार 'हे' महत्त्वाचे बदल
लक्षपूर्वक वाचा...
Jul 1, 2020, 10:25 AM ISTविनाअनुदानित गॅस सिलिंडर ५३ रुपयांनी स्वस्त
विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (Gas Cylinder) रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Mar 2, 2020, 07:46 AM ISTगरिबांसाठी लवकरच सिलिंडर मिळणार हफ्त्यांवर
हा निर्णय लागू झाल्यानंतर याचा अनेकांना लाभ होणार आहे.
Feb 12, 2019, 12:58 PM IST
रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.
Oct 20, 2017, 08:16 AM ISTजळगावजवळ सिलिंडर भरलेल्या ट्रकमध्ये स्फोट
जळगावहून-औरंगाबादकडे निघालेल्या भारत गॅस कंपनीच्या मालवाहू ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गाडीतल्या सिलिंडरचा स्फोट झाला.
Aug 6, 2017, 05:09 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.
Mar 2, 2017, 12:14 AM ISTछोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट
देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.
Dec 20, 2016, 02:36 PM ISTसिलिंडरच्या एका छिद्रात जेव्हा साप अडकतो...
भूगर्भातली उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळं मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढलंय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाई नगर परिसरातील एका घरात सिलिंडर खाली अचानक साप दिसला.त्यामुळं घरातली गृहिणीच्या तोंडचं पाणीच पळालं.
Nov 3, 2016, 06:49 PM ISTमानवी वस्तीत सापांचं वास्तव्य, घरात सिलिंडरखाली साप
मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला.
Nov 3, 2016, 09:27 AM ISTअनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले
केंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.
Nov 2, 2016, 08:00 AM IST