सिद्धी

उपासना नवरात्रींची... देवीच्या नऊ रुपांची...

नवरात्रीचे आठ दिवस कसे गेले ते समजलचं नाही. उद्या दसरा... म्हणजेच आज नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस. देवी दुर्गेच्या नऊ सुंदर रूपे असलेल्या देवी सिध्दीदात्रीची आज प्रथेप्रमाणे पूजा केली जाते.

Oct 23, 2012, 04:21 PM IST